राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा
आशा पारेख, एन. चंद्रा, अनुराधा पौडवाल, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, सुदेश भोसले , दिग्पाल लांजेकर यांच्यासह नामवंतांचा होणार पुरस्काराने गौरव मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार...
Recent Comments