प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोमने केले अनुपम खेर यांच्या ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ चित्रपटाचे पोस्टर लाँच
भारतातील प्रख्यात बॉक्सर मेरी कॉमने मुंबईतील द अॅक्टर प्रीपेअर्स येथे ‘शिव शास्त्री बल्बोआ’ चित्रपटाचे पोस्टर केले लाँच. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, जुगल हंसराज, नर्गिस फाखरी, शरीब हाश्मी असे नामवंत कलाकार असून हा...
Recent Comments